कथा पाठवा

मित्रांनो आपल्या वेबसाईट वरती तुम्ही तुमची स्टोरी तुमचा अनुभव सांगू शकताय पण हा अनुभव सांगताना काही नियम व अटींचे पालन आपल्याला करायचाय आणि त्याप्रमाणे आपल्याला आपली स्टोरी मला पाठवायचे आहे आपला ईमेल आयडी खालील प्रमाणे असेल..

yoursushil121@gmail.com 

  • स्टोरी पाठवताना आपण शक्यतो मराठी  भाषेमधूनच असावी क्वचित हिंदी किंवा इंग्लिश पॅराग्राफ असावेत पण पूर्ण स्टोरी ही मराठीमध्येच असायला हवी..

  • स्टोरीमध्ये आपण एखाद्या व्यक्तीचं नाव त्याचा पत्ता त्याचा मोबाईल नंबर इत्यादी गोष्टी मेन्शन करू नका हा तुम्ही तुमचा ईमेल आयडी इंस्टाग्राम आयडी देऊ शकता जेणेकरून ज्यांना तुमच्या मध्ये रुची आहे ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतील.

  •  स्टोरी कमीत कमी 1200 + शब्दांची असावी जर खूप मोठी स्टोरी असेल तर त्या स्टोरीमध्ये तुम्ही दोन पार्ट करून स्टोरी टाकू शकता. 

  • शक्यतो मराठी भाषेतील स्टोरीज आपण आपल्या वेबसाईट वरती टाकू शकतो त्यामुळे जास्तीत जास्त मराठी शब्दांचा आणि मराठी भाषेचा उपयोग करा.

  •  आपली स्टोरी ही खरी असावी आपण जर कोणत्याही इतर वेबसाईटवरून स्टोरी कॉपी करून टाकत असाल तर गुगल (Plagirism ) मध्ये जाऊन ते चेक करून आपण ती स्टोरी पब्लिश करणार नाही तर ही तुमची गैरसोय टाळण्यासाठी स्टोरी स्वतः सोबत घडलेली व स्वतःची असावी.

  •  आपण आपल्या वेबसाईट मध्ये तुमची स्टोरी टाकताना त्यामध्ये काही Affilite Link लावत आहोत त्या लिंक मध्ये एखाद्या प्रॉडक्ट प्रमोशन असतं तर त्या प्रमोशनचे पैसे हे पूर्णपणे मराठी सेक्सी स्टोरीज कडे राहील जर आपल्याला या स्टोरीज मधून आपला इन्कम कमवायचा असेल किंवा कोणाला जर तुमची स्टोरी आवडली आणि त्यांना तुम्हाला पैसे द्यायचे असतील तर आपण सगळ्यात शेवटी आपला स्कॅनर लावू शकता स्कॅनर वरती जे काही पैसे येतील ते पैसे पूर्णतः तुमचे असतील..